लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to debt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide : वसंता कनिराम जाधव यांच्याकडे शेती असून, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फुलउमरी या शाखेचे ८६ हजार रुपये कर्ज आहे. ...

भाडगणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a farmer in Bhadgani of Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाडगणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Suicide of a farmer : जगन्नाथ शंकर क्षिरसागर (वय-५१) यांनी शनिवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  ...

शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र - Marathi News | 19 cases of farmer suicides eligible for assistance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Farmer suicides : जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. ...

Video : आम्हाला पण पर्याय नाही! म्हणत त्रस्त शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा; व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Video: We have no choice! The distressed farmer warned to do suicide; Video goes viral | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video : आम्हाला पण पर्याय नाही! म्हणत त्रस्त शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा; व्हिडीओ व्हायरल 

Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही.  ...

चार महिन्यांत ३७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा - Marathi News | In four months, 37 farmers completed their life journey | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार महिन्यांत ३७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

Akola News : कोरोना काळातही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे वास्तव समोर येत आहे. ...

farmer suicide : नैराश्यातून विडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | farmer suicide : Depressed farmer commits suicide at Vida | Latest beed News at Lokmat.com

बीड :farmer suicide : नैराश्यातून विडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

farmer suicide विडा येथील शेतकरी अनंत लक्ष्मण पटाईत (४५) यांच्या नावे एक हेक्टर १७ आर जमीन आहे. ...

धक्कादायक! युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा  - Marathi News | Shocking! The young farmer ended his life by jumping into a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा 

Suicide Case : पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी शव पुलगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले.       ...

'उत्पन्न नाही कर्जाचा डोंगर वाढला'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकरी दांपत्याने जीव सोडला - Marathi News | 'No income but debt mountain increased'; Suicide of a young farmer couple due to financial hardship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उत्पन्न नाही कर्जाचा डोंगर वाढला'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकरी दांपत्याने जीव सोडला

यंदाही म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या आर्थिक विवंचनेत ते होते. ...