लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

'उसाचे बिल मिळेना,कर्ज फिटेना, आयुष्य द एंड करतो'; म्हणत शेतकऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | 'The sugar cane bill is not paid, the loan is not fit, now the end of the life'; Saying that the farmer ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :'उसाचे बिल मिळेना,कर्ज फिटेना, आयुष्य द एंड करतो'; म्हणत शेतकऱ्याने संपवलं जीवन

विषारी द्रव्य प्राशन करून बनवलेला व्हिडिओ झाला व्हायरल ...

शेतात जाण्यासाठी मनाई केल्यामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या - Marathi News | A farmer committed suicide because he was not allowed to go to the farm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतात जाण्यासाठी मनाई केल्यामुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या

Gondia News देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील पोवारीटोला येथे राहणाऱ्या बळीराम जीवन बघेले (५५) या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी गावातीलच ६ जणांनी मनाई केली. या जाचाला कंंटाळून त्यांनी विष प्राशन करून १३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. ...

हत्या की आत्महत्या; शेतकरी पती-पत्नीचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Murder or suicide; shock after the dead bodies of farmer husband and wife were found in their house | Latest beed News at Lokmat.com

बीड :हत्या की आत्महत्या; शेतकरी पती-पत्नीचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ...

जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र - Marathi News | The farmers suicide by every five days; Shocking picture of Parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे ...

नांदेड जिल्ह्यात दर तीन दिवसांना एक शेतकरी संपतोय जीवन ! शासनाला लक्ष द्यायला नाही वेळ - Marathi News | In Nanded district, a farmer's life ends every three days! Government has no time to pay attention | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दर तीन दिवसांना एक शेतकरी संपतोय जीवन ! शासनाला लक्ष द्यायला नाही वेळ

शेतकरी आत्महत्या थांबेनात; १०० दिवसांत ३५ जणांनी मृत्यूला कवटाळले ...

'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन - Marathi News | The force of the moneylender, frustrated by the untimely rain; Two farmers end their lives every day in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल. ...

लोहा अन् बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास - Marathi News | Two farmers of Loha and Bard Shiwar hanged themselves | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहा अन् बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास

आर्थिक विंवचनेतून संपवले जीवन ...

नापिकी, कर्जबाजारीपणाने नैराश्य; गुढी पाडव्यादिवशीच शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | barrenness, depressed by indebtedness; The farmer ended his life on Gudi Paddy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नापिकी, कर्जबाजारीपणाने नैराश्य; गुढी पाडव्यादिवशीच शेतकऱ्याने संपवले जीवन

शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे? ...