फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. Read More
ओडिशा: फनी वादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. केंद्राकडून ... ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात ... ...