Next

Cyclone Fani : पुरीतल्या वादळाचा फटका बसलेल्यांना भारतीय नौदलानं पुरवली मदत सामग्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:47 AM2019-05-06T10:47:43+5:302019-05-06T10:48:10+5:30

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला ...

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. पुरीतल्या वादळाचा फटका बसलेल्यांना भारतीय नौदलानं मदत सामग्री पुरवली आहे.