गेली पन्नास वर्षे करुणानिधी तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. ...
दिवा लावू अंधारात : मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय असतो. काहींना त्या खोट्या वाटतात तर काहींना सरकारी मदत मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्येच्या केलेल्या खोट्या नोंदी वाटतात. काहींनी व्यसनाधीनतेत झालेल्या बरबादीमुळे ...
विनोद : प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच एक शिक्षिका कार्यरत असते. अशावेळी ती हाती सापडलेला हक्काचा विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला सरळ वळण लावण्याचा प्रयत्न करते. ...
माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही ते राहत असलेले घर आणि त्या घरातील माणसांविषयी जिव्हाळा असतो. त्यामुळे कुटुंबातील माणसांचा विरह हे मुके प्राणीही सहन करू शकत नाहीत. ...
वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून ...
शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषणाला सुरुवात केली आहे. ...