लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

धक्कादायक ! तणावातून पित्याची मुला-मुलीसह सामुहिक आत्महत्या - Marathi News | Shocking ! father's suicide with son and daughter in tension | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! तणावातून पित्याची मुला-मुलीसह सामुहिक आत्महत्या

मृतदेहाशेजारीच आढळून आला विषारी द्रव्याचा डबा ...

Video : कोणी घर देतं का घर...?; वृद्ध दाम्पत्याचा आर्त टाहो! - Marathi News | The house of someone giving a house ...? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : कोणी घर देतं का घर...?; वृद्ध दाम्पत्याचा आर्त टाहो!

पदरात मूलबाळ नाही... किमान एकमेकांच्या साथीने वृद्धापकाळात तरी चांगले जीवन जगता येईल या आशेने तोंडओळखीच्या त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला खरा; मात्र त्यानेच दगा दिल्याने स्वत:चे हक्काचे घर गमावून आजी- आजोबांवर रस्त्यावर खितपत पडण्याची वेळ आली आहे. ...

दुरावा कायमचा, पण नाते टिकून, पतीचा न्यायिक फारकतीचा अर्ज मंजूर - Marathi News | Durva is permanent, but to maintain a relationship, husband's judicial clemency application is approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरावा कायमचा, पण नाते टिकून, पतीचा न्यायिक फारकतीचा अर्ज मंजूर

सततच्या वादामुळे आपापसातील संवाद तर थांबला आहे. त्यामुळे त्याला तिच्यापासून वेगळे राहायचे आहे. पण त्यांना नाते संपवायचे नव्हते. ...

छाजेड कुटुंब हल्ला प्रकरण : हल्ला करणारा नव्हे; पण गच्चीवर रॉड सापडला - Marathi News | Chhajed family attack case: not accused; But police found the road on the terrace | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छाजेड कुटुंब हल्ला प्रकरण : हल्ला करणारा नव्हे; पण गच्चीवर रॉड सापडला

आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ...

नोकरी विजेंद्रला, बोहल्यावर चढला जयेंद्र !; देगलूरच्या कुटुंबाने तरुणीची केली फसवणूक - Marathi News | Vijendra is a employee but Jayendra got married ! Deglur's family has cheated the young woman | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नोकरी विजेंद्रला, बोहल्यावर चढला जयेंद्र !; देगलूरच्या कुटुंबाने तरुणीची केली फसवणूक

जयेंद्र आणि विजेंद्र हा एकच व्यक्ती असल्याचे भासवून विवाहितेची फसवणूक ...

मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास - Marathi News | The father's suicide due to tension in the girl's wedding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास

दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फिटले नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करणार ...

महानगरात नात्यातील वीण निसटतेय; ५ वर्षात ३५ हजार जोडप्यांनी घेतले घटस्फोट - Marathi News | Relation of marriage in the great city; 35,000 couples took divorce in 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगरात नात्यातील वीण निसटतेय; ५ वर्षात ३५ हजार जोडप्यांनी घेतले घटस्फोट

सरत्या वर्षात ७६०० जोडीदारांची कोर्टात धाव; अकरा हजारावर प्रकरणे प्रलंबित ...

बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना; बापानेच केला मुलीवर अत्याचार - Marathi News | Rape on minor girl by her father;incident happen in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना; बापानेच केला मुलीवर अत्याचार

आरोपीला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षापूर्वीच त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेली. ...