लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

अभ्यासात पुढे असल्याच्या द्वेषातून जुळ्या भावाचा हातोडी मारून केला खून - Marathi News | twin brother kills brother due poor in study | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभ्यासात पुढे असल्याच्या द्वेषातून जुळ्या भावाचा हातोडी मारून केला खून

आई, तसेच शाळेतील शिक्षक आणि गल्लीतदेखील मोठ्या भावाचीच वाहवा करतात या द्वेषातून केला खून ...

मुलाची ''ती'' चूक आईवडिलांनी सुधारली आणि दोन आयुष्य वाचली ! - Marathi News | Parents accepted son pregnant girlfriend and knot their marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाची ''ती'' चूक आईवडिलांनी सुधारली आणि दोन आयुष्य वाचली !

सुरुवातीला गावात येण्या - जाण्याच्या निमित्ताने एकमेकांशी ओळख झाली. दोन ते तीन वर्षापूर्वीच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा त्याने जबाबदारी झटकली. ...

सामुदायिक सोहळ्यातील लग्न मोडून नववधूने स्वीकारले प्रियकरासोबतचे 'नोंदणी'चे लग्न - Marathi News | bride's accept 'registered marriage' over ritual marriage | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामुदायिक सोहळ्यातील लग्न मोडून नववधूने स्वीकारले प्रियकरासोबतचे 'नोंदणी'चे लग्न

शेवटी हे प्रकरण पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवले.   ...

आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे अवघड - Marathi News | Easy to get parents But it is difficult to be guardian | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे अवघड

बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे. ...

बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी - Marathi News | Due to the sister's suicide, the youth jumped in the well | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी

विहिरीच्या कडेला चप्पल आणि त्या सोबत एक चिठ्ठी आढळून आली ...

५९ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन - Marathi News |  Information about 59,000 families online | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :५९ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत. ...

सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या - Marathi News | Suicide committed by sun in law | Latest beed News at Lokmat.com

बीड :सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या

खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...

असह्य वेदनेतून मुक्तीसाठी तीनवर्षीय मुलीला गळफास देऊन मातेने स्वतःही केली आत्महत्या - Marathi News | Mother committed suicide by hanging a three-year-old daughter for relief from unbearable pain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :असह्य वेदनेतून मुक्तीसाठी तीनवर्षीय मुलीला गळफास देऊन मातेने स्वतःही केली आत्महत्या

जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या साडेतीनवर्षीय चिमुरडीला साडीने गळफास देऊन मातेने तिची मुक्तता केली ...