नवरा-बायकोच्या भांडणात दोन वर्षांचा मुलगा वडिलांच्या मायेपासून दुरावला जातो. वडिलांना मुलाला भेटू दिले जात नव्हते. अखेर कौटुंबिक न्यायालयामध्ये समुपदेशनाद्वारे या दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडवून आणली जाणार आहे. ...
आपल्या परिस्थितीचं भांडवल करून लोकांकडून करुणा मिळविण्यापेक्षा कणखर होऊन ध्येय गाठण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. सगळं असलं म्हणून तुम्ही यशस्वी होत नाही आणि काही नाही म्हणून तुम्ही पराभूतही होत नाही! - माधुरी पवार ...
नाशिक शहरातील पंचवटी व गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला ...