लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

बापानेच घडवून आणला तिघांच्या मदतीने मुलाचा खून - Marathi News | father murdered his son with the help three | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बापानेच घडवून आणला तिघांच्या मदतीने मुलाचा खून

मुलगा दारू पिऊन घरी घालायचा गोंधळ ...

गर्भवती पत्नीचा गळा आवळून पतीने केली आत्महत्या - Marathi News | Pregnant wife killed then husband commit suicide | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गर्भवती पत्नीचा गळा आवळून पतीने केली आत्महत्या

पती-पत्नीमध्ये मध्यरात्री झाला वाद ...

UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा...  - Marathi News | social media Cheers as UPSC Topper Kanishak Kataria Thanks Girlfriend Family for his Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा... 

कनिष्कने दाखवलेलं धाडस तरुणांना प्रचंड आवडलंय. यूपीएससी पास झालेला हा मुलगा यंग जनरेशनला भावलाय. ...

अवघे चिखलीकर कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात - Marathi News | Chikhlikar family busy in the election campaign | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवघे चिखलीकर कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात

लोकसभा निवडणुकीत कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अख्खे चिखलीकर कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहेत. ...

वृद्ध आईनेच व्यसनाधीन मुलाची कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या  - Marathi News | mother murdered her addicted son in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वृद्ध आईनेच व्यसनाधीन मुलाची कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या 

मुलगा दारू पिऊन धिंगाणा घालत असे ...

मुलाला वर्दीत पाहण्याचे स्वप्न राहिले अपुरे - Marathi News | Father's dream of watching the son in uniform remained insufficient | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलाला वर्दीत पाहण्याचे स्वप्न राहिले अपुरे

सैनिकी प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या मुलाच्या साहित्याची जुळवाजुळव करीत असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

नात्यांची गुंफण करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय - Marathi News | Family Court to grind up relationships | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नात्यांची गुंफण करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय

नाजूक नात्यांची गुंफण करण्यासाठीच कौटुंबिक न्यायालय असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केले. ...

पत्नी सोडून गेल्याने युवकाची दारूच्या नशेत आत्महत्या - Marathi News | drunken man took suicide due to his wife leaving over dispute | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्नी सोडून गेल्याने युवकाची दारूच्या नशेत आत्महत्या

आत्महत्येपूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...