लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

सासऱ्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून स्वतःच्या मुलांना पेटविण्याचा प्रयत्न  - Marathi News | try to burn own children in land dispute with in-laws | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सासऱ्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून स्वतःच्या मुलांना पेटविण्याचा प्रयत्न 

बांधाच्या वादातून सासऱ्यासोबत झाला वाद ...

घरगुती वादातून मुलाने गज मारून आईचे डोके फोडले - Marathi News | boy bits mother over family dispute in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरगुती वादातून मुलाने गज मारून आईचे डोके फोडले

किरकोळ कारणावरून मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली ...

पत्नीने मद्यपान करावे म्हणून पती न्यायालयात, पुरुषाच्या घरातील मंडळींचाही आग्रह - Marathi News | In order to drink alcohol to wife, husband in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने मद्यपान करावे म्हणून पती न्यायालयात, पुरुषाच्या घरातील मंडळींचाही आग्रह

पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक जणी घटस्फोटासाठीही अर्ज करतात; पण... ...

पती मित्रासोबत तासन्तास गप्पा मारतो म्हणून गुन्हा दाखल, पती समलिंगी असल्याचा पत्नीचा आरोप - Marathi News | husband has been talk with friend with long time, angry wife file Complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती मित्रासोबत तासन्तास गप्पा मारतो म्हणून गुन्हा दाखल, पती समलिंगी असल्याचा पत्नीचा आरोप

पती समलिंगी असून, लग्नानंतर तासन्तास मित्राशी गप्पा मारत असल्याचा आरोप करत, विवाहितेने पोलिसांत धाव घेतली ...

गरम भाजीत पडून भाजल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू  - Marathi News | Three year old child dies due to burning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरम भाजीत पडून भाजल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू 

खेळताखेळता अचानक चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडला ...

कोर्टात घटस्फोटाचे प्रकरण असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार - Marathi News | Wife's right to be pregnant even if case of divorce in court running | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोर्टात घटस्फोटाचे प्रकरण असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार

गर्भधारणेची मागणी करणे हा पत्नीचा अधिकार आहे. ...

महाकाळा येथे पत्नीने केला पतीचा खून - Marathi News | Husband's murder in Mahakala | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महाकाळा येथे पत्नीने केला पतीचा खून

एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळा (जि.जालना) येथे घडली. ...

हायकोर्ट म्हणाले, अंत्यसंस्कार न करता मृतदेह घरात ठेवणे गुन्हा नाही - Marathi News | The High Court said, it is not a crime to keep the bodies in the house without funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्ट म्हणाले, अंत्यसंस्कार न करता मृतदेह घरात ठेवणे गुन्हा नाही

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांनी अंत्यसंस्कार न करता तो मृतदेह घरातच ठेवणे हा गुन्हा नाही. ...