लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

धक्कादायक ! पतीसमोरच गळफास घेऊन पत्नीची आत्महत्या - Marathi News | Shocking! Wife commits suicide by hanging in front of husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! पतीसमोरच गळफास घेऊन पत्नीची आत्महत्या

विवाहितेच्या पश्चात साडेतीन वर्षांची एक आणि केवळ चार महिन्यांची दुसरी मुलगी आहे.  ...

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या; परिसरात पसरली शोककळा - Marathi News | Heartbreaking! Murder of five members in the same family; The sadness spread throughout the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या; परिसरात पसरली शोककळा

या घटनेनं प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...

मुलावर गुन्हा दाखल झाल्याने पित्याने घेतले विषारी द्रव - Marathi News | Father takes poisonous liquids as FIR against son | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलावर गुन्हा दाखल झाल्याने पित्याने घेतले विषारी द्रव

अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळालेल्या मुलावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यामुळे तणावातून पित्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला ...

सासूला मारहाण करीत पेटवण्याचा प्रयत्न; जावयाविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Attempts to burn mother-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :सासूला मारहाण करीत पेटवण्याचा प्रयत्न; जावयाविरुध्द गुन्हा दाखल

गिरवली येथे जावयाने सासूला मारहाण करुन दगडाने तिचे डोके फोडले. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली ...

जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज - Marathi News | The need to practice humanity in the battle for life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज

महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले. ...

'तुला पाहते रे' फेम शिल्पा तुळसकरने शेअर केला फॅमिली फोटो, पहा त्यांचे फोटो - Marathi News | Shilpa Tulskar shared 'Family photo', see her photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' फेम शिल्पा तुळसकरने शेअर केला फॅमिली फोटो, पहा त्यांचे फोटो

शिल्पा तुळसकर हिने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. ...

युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे - Marathi News | Youth should be sensitive to society, family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे

समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला. ...

भीती, अंधश्रद्धा झुगारत दिल्लीतील 'त्या' घरात राहायला आले कुटुंब - Marathi News | A family has moved in at the house in Burari where 11 people committed suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीती, अंधश्रद्धा झुगारत दिल्लीतील 'त्या' घरात राहायला आले कुटुंब

बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते. ...