घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. ...
केरळमध्ये अशाच एका घरी थांबून त्रासलेल्या, कंटाळलेल्या आठ वर्षांच्या मुलासोबत खेळण्यास त्याच्या मोठ्या बहिणीने व इतर चार मुलींनी नकार दिला व त्याला धक्काबुक्कीही केली. ...
कोरोनाचे जगावर आलेले संकट अनपेक्षित आहे. मात्र या संकटाने दूर गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणून (जबरदस्तीने का होईना) नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व देताना दिसत असले तरी व्हर्च्युअल संवादाने कुटुंबा ...
कोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. ...