लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

Crime: प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | The wife killed her husband with the help of her lover and his friend, the shocking reason came to light | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: शिरपूर तालुक्यातील तरडी येथे झालेल्या मुकेश राजाराम बारेला (३०) या तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात थाळनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले ...

आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन ग्रामस्थांनी तुकारामला पाठवलं परीक्षेला - Marathi News | First the 12th paper, then the funeral for the father! Keeping his father's body in the house, the villagers sent Tukaram for examination | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन पाठवलं परीक्षेला

Solapur: वडिलांचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठविले. पेपर संपल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. ...

Renuka Shahane : पालकांचा घटस्फोट, लोक म्हणायचे, 'ही तर तुटलेल्या...'; रेणुका शहाणेंनी सांगितल्या कटु आठवणी - Marathi News | renuka shahane shared her childhood bad experience after her parents got divorced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पालकांचा घटस्फोट, लोक म्हणायचे, 'ही तर तुटलेल्या...'; रेणुका शहाणेंनी सांगितल्या कटु आठवणी

लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेल्या रेणुका शहाणेचेही पहिले लग्नही टिकले नव्हते. लोकांचे टोमणे सहन करावे लागले. ...

साहेब, तो माझ्यासमोर दुसऱ्या महिला घरी आणतो हो! पोलिसांसमोर विवाहितेची आर्जव - Marathi News | Sir, he brings another woman home before me! Complaint of the married woman to the police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साहेब, तो माझ्यासमोर दुसऱ्या महिला घरी आणतो हो! पोलिसांसमोर विवाहितेची आर्जव

Amravati News: साहेब, मी त्याची लग्नाची बायको असताना तो माझ्यासमोरच दुसऱ्या महिला घरी आणतो, त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या अशा या निर्लज्ज वागण्याने आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे. साहेब, त्याच्यावर कारवाई करा हो. ही आर्जव आहे एका विवाहितेची. ...

पती अन् चिमुकल्या लेकींसह श्रीलंकेहून परतली, झाली संसर्गाची शिकार; लेकींपासून राहावं लागतंय दूर - Marathi News | debina banerjee Returned from Sri Lanka with husband and two young daughters now infected with influenza b virus | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पती अन् चिमुकल्या लेकींसह श्रीलंकेहून परतली, झाली संसर्गाची शिकार; लेकींपासून राहावं लागतंय दूर

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी काही महिन्यांच्या बाळांना घेऊन सुट्टीसाठी श्रीलंकेला गेली. आता संसर्ग झाल्याने लेकींपासून दूर राहत आहे. ...

मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार! - Marathi News | Thinking that the child was dead, they tied it to a banana trunk and released in the river Sarayu, a miracle happened after 15 years he returned after 15 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार!

2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते. ...

निपुण धर्माधिकारीची चिमुकली म्हणते 'रोल कॅमेरा अन्...' इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video बघा - Marathi News | Nipun Dharmadhikari marathi director dayghter sanhitas cute video saying roll camera and action went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निपुण धर्माधिकारीची चिमुकली म्हणते 'रोल कॅमेरा अन्...' इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video बघा

Like Father Like Daughter असं नेहमी म्हणलं जातं. त्याचीच प्रचिती या व्हिडिओतून येत आहे. ...

बॉलिवूड खलनायकाच्या लेकीचीच सोशल मीडियावर चर्चा, हिच्यासमोर अभिनेत्रीही दिसतील फिक्या - Marathi News | Bollywood villain's daughter is the talk on social media, actresses will also look pale in front of her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड खलनायकाच्या लेकीचीच सोशल मीडियावर चर्चा, हिच्यासमोर अभिनेत्रीही दिसतील फिक्या

खलनायक अमरीश पुरीच्या लेकीचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसेना ...