बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. Read More
बाल कलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ. ...