lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फैजल खान

फैजल खान, फोटो

Faisal khan, Latest Marathi News

  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता.
Read More
वडिलांनी आयुष्यभर चालवली रिक्षा; अभिनेता मुलाने मर्सिडीज खरेदी करत फेडले पित्याचे पांग - Marathi News | maharana pratap fame faisal khan buys a mercedes car his father was autodriver | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांनी आयुष्यभर चालवली रिक्षा; अभिनेता मुलाने मर्सिडीज खरेदी करत फेडले पित्याचे पांग

Faisal khan: फैजलचे वडील एकेकाळी रिक्षा चालवत होते. मात्र, वडिलांच्या या कष्टाचं त्याने चीज केलं आहे. ...

मेंटल असल्याचा टॅग लागलेला आमिरचा भाऊ सध्या कुठे आहे? जाणून घ्या कधीही समोर न आलेल्या गोष्टी - Marathi News | Aamir Khan's Brother Faisal Khan Profil Professional Career Unknwon Facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेंटल असल्याचा टॅग लागलेला आमिरचा भाऊ सध्या कुठे आहे? जाणून घ्या कधीही समोर न आलेल्या गोष्टी

बॉलिवूडमध्ये गटबाजी व मक्तेदारीचा त्रास अधिक असल्याचा खुलासा त्याने केला आहे. माझ्यासोबतही अन्याय झालाय. जर तुमचे काही चित्रपट फ्लॉप झाले असतील तर कोणीही तुमच्याशी चांगले वागणार नाही असे मत आमिर खानचा भाऊ फैजल खानने व्यक्त केले आहे. ...