लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फैजल खान

फैजल खान

Faisal khan, Latest Marathi News

  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता.
Read More
वडिलांनी आयुष्यभर चालवली रिक्षा; अभिनेता मुलाने मर्सिडीज खरेदी करत फेडले पित्याचे पांग - Marathi News | maharana pratap fame faisal khan buys a mercedes car his father was autodriver | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांनी आयुष्यभर चालवली रिक्षा; अभिनेता मुलाने मर्सिडीज खरेदी करत फेडले पित्याचे पांग

Faisal khan: फैजलचे वडील एकेकाळी रिक्षा चालवत होते. मात्र, वडिलांच्या या कष्टाचं त्याने चीज केलं आहे. ...

सख्ख्या भावाला आमिर खानने घरात ठेवलं होतं डांबून?; मानसिक रोगी म्हणून दिली होती अशी वागणूक - Marathi News | superstar aamir khan brother faisal khan living a life of oblivion read actor shocking story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सख्ख्या भावाला आमिर खानने घरात ठेवलं होतं डांबून?

faisal khan: फैसल कलाविश्वातून एकाएकी नाहीसा झाला. मात्र, पुन्हा कमबॅक केल्यावर त्याने आमिरवर गंभीर आरोप केले. ...

आमिर खानचा भाऊ फैजल चक्क रस्त्यावर दिसला दिवाळीची खरेदी करताना, त्याच्या साधेपणाचे होतेय कौतुक - Marathi News | Aamir Khan's brother Faisal was seen on the streets doing Diwali shopping, his simplicity was appreciated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा भाऊ फैजल चक्क रस्त्यावर दिसला दिवाळीची खरेदी करताना, त्याच्या साधेपणाचे होतेय कौतुक

Aamir Khan's Brothe Faisal Khan : आमिर खानचा भाऊ फैजल खान चित्रपटाच्या पडद्यावर फारसा हिट ठरला नसला तरी त्याने आपल्या चाहत्यांच्या मनात नक्कीच स्थान निर्माण केले आहे. ...

#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'! - Marathi News | Aamir Khan's brother Faisal supports #BoycottBollywood trend, calls celebrities 'proud'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैजल खान(Faisal Khan)ने नुकतेच बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करत #BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने असे बरेच खुलासे केले आहेत, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...

Faisal Khan on Sushant Singh Rajput: 'सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही, खून झाला', फैसल खानचा खळबळजनक दावा - Marathi News | Faisal Khan on Sushant Singh Rajput: 'Sushant Singh Rajput did not commit suicide, but was murdered', sensational claim of Faisal Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही, खून झाला', फैसल खानचा खळबळजनक दावा

Faisal Khan: आमिर खानचा भाऊ फैसल खानने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे. ...

दोनदा संसार मोडल्यानंतर स्नेहा करत होती 'या' डान्सरला डेट? - Marathi News | bigg boss marathi 3 sneha wagh and dancer faisal khan relationship photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोनदा संसार मोडल्यानंतर स्नेहा करत होती 'या' डान्सरला डेट?

Sneha wagh: अलिकडेच एका मुलाखतीत स्नेहाने वैवाहिक जीवनात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं. यावेळी तिने तिच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पतींवर काही आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होती. ...

‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतर एकदिवस आमिर पोलीस घेऊन आला...; भाऊ फैजलचा शॉकिंग खुलासा - Marathi News | Aamir Khan Brother Faissal Revealed Details About What Happend After Their Film Mela Flopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतर एकदिवस आमिर पोलीस घेऊन आला...; भाऊ फैजलचा शॉकिंग खुलासा

फैजलनं केली आमिर खानची पोलखोल, वाचा काय म्हणाला? ...

आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | faissal khan spotted eating wada netizens trolled his brother amir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा. ...