सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे एका किराणा दुकानात चोरी करीत चोरट्यांनी आग लावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत ४४ हजारांची चोरी झाली असून सुमारे सात ते आठ लाखांचा ऐवज भस्मसात झाला. ...
मानोरी : परिसरातील महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. २४) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. ...
लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावर अंबिका हॉटेल समोर गुरुवारी (दि.२४) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परराज्यातील ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने केबिन मधील साहित्य जळून खाक झाले. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवा ...