मानोरी : येवला तालुक्यातील साताळी येथे शेतीच्या वस्तू साठविण्यासाठी केलेल्या शेडला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई (रुमणे शिवार) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वा शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला. ...
खामखेडा : येथील बुटबारे परिसरातील शिपल्या डोंगरास अचानक आग लागली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. त्यामुळे या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, बोरखिंड, शेणीत परिसरात रस्त्याने अनेक ठिकाणी मोकळ्या माळरानात आग लागल्याचे, वणवा पेटल्याचे चित्र दिसत आहे. पण ही आग डोंगरमाथ्यावरील, बांधावरील गवत पेटवून देऊ नका, निसर्गाचा ऱ्हास थांबवा असा सल्ला साकूर येथी ...