वटार : येथे रामगीरबाबांनी संजीवन समाधी घेतली होती, त्या घटनेस उजाळा म्हणून गावकऱ्यांनी आजतागायत बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यात्रोत्सवाची परंपरा चालू ठेवली आहे. ...
नायगाव : येथील वाडीत असणाऱ्या शनैश्चर महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला कावडी मिरवणुकीने प्रारंभ झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला. ...
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळ्कोस येथे गुढीपाडव्यापासून दर सोमवारी महिनाभर चालणार्या भगवान महादेवाच्या काठी -कावडी या उत्सवाची प्रसाद वाटप करून सांगता समारोप करण्यात आला . ...