घोटी : येथील समृद्धी ट्रेडर्स या भगर उत्पादक मिलला बुधवारी (दि. ३०) सकाळी अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. या आगीने रौद्र स्वरूप धारण केल्याने भगरीच्या उत्पादनासह मशिनरीही जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या कुरणाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीत गवताच्या एक हजार गाठी व गवत बांधण्याचे मशीन जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. तब्बल त ...
लासलगाव : येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टी पी टायरच्या गोडाउनला सोमवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने आसपासच्या परिसरात आगीची धग ...
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच शहर व परिसरात किरकोळ व मध्यम आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. उंटवाडी येथील नंदीनी नदीच्या काठावर बहरलेल्या बांबूची वृक्षसंपदा मंगळवारी (दि.२९) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...