ओझर : येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या डिपीतुन झालेल्या स्पार्किंग मधुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचा वर्कशॉप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएल च्या अग्नीशामक दलातील जवानांनी दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली. ...
पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथील एका शेतकºयाने आपल्या जनावरांसाठी गावानजीक रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीस सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे दहा ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. नागरिकांनी वेळीच आगीवर नियं ...
लासलगाव : विंचूर गावाजवळ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निसर्गरम्य लोणजाई डोंगरावर अज्ञात युवकांकडून आग लावण्यात आली. या आगीत दोन एकरावरील पंधराशे झाडे खाक झाली. ...
या आगीमध्ये टी. व्ही. संच लाकडी,लोखंडी कपाटे, गादया, पलंग, मौल्यवान वस्तू,धान्य,कपडे घराचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या आगीत १६ लाख ७८हजारांचे नुकसान झाले आहे ...
मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...