लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला, मराठी बातम्या

Expert opinion, Latest Marathi News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, गरज असेल तरच घराबाहेर पडा; एम्सच्या तज्ज्ञांची धोक्याची सुचना - Marathi News | Coronavirus randeep guleria aiims vaccine infection social distancing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, गरज असेल तरच घराबाहेर पडा; एम्सच्या तज्ज्ञांची धोक्याची सुचना

CoronaVirus Mews & latest Updates : जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत बाहेर जाऊ नका. जर जाणे आवश्यक असेल तर मास्कचा वापर करा ...

दिलासादायक! या आजाराची लस घेतल्यास कोरोनाचा धोका ३९ टक्क्यांनी होणार कमी, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | How coronavirus flu vaccine may help reduce covid-19 infection by 39 percent research reveals | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! या आजाराची लस घेतल्यास कोरोनाचा धोका ३९ टक्क्यांनी होणार कमी, तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : या संशोधनातून समोर आलं की, ज्या लोकांना फ्लू ची लस देण्यात आली त्यांच्यात कोरोना संक्रमणाचा धोका ३९ टक्क्यांनी कमी झाला होता. ...

‘जागतिक स्ट्रोक दिन’: कोरोनाकाळात निरोगी राहण्यासाठी माहीत असायलाच हव्यात स्ट्रोकबाबत या गोष्टी - Marathi News | ‘World Stroke Day’: What you need to know to stay healthy in covid-19 period | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :‘जागतिक स्ट्रोक दिन’: कोरोनाकाळात निरोगी राहण्यासाठी माहीत असायलाच हव्यात स्ट्रोकबाबत या गोष्टी

CoronaVirus News & Latest Updates : 'कोविड-19'ने हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’सारख्या इतर आपत्कालीन आजारांवरही त्याचा परिणाम झाला आहे. ...

अरे व्वा! सांधेदुखीच्या गोळ्याचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र  - Marathi News | Scientists find new way to reduce the side effects of arthritis medicine sulfapyridine uses | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! सांधेदुखीच्या गोळ्याचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र 

Health Tips In Marathi: ‘मॅटेरियल्स साइंस एंड इंजीनियरिंग सी’ या पत्रकात याबाबत शोध प्रकाशित करण्यात आला आहे. ...

कोरोनातून बरे होणाऱ्यांना विषारी, प्रदूषित हवेचा धोका जास्त; या आजाराची लस घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Recovered covid patients must get flu vaccine to couter air pollution say health experts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनातून बरे होणाऱ्यांना विषारी, प्रदूषित हवेचा धोका जास्त; या आजाराची लस घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

CoronaVirus News & Latest Updates :कमी तीव्रतेची लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. ...

दिवसातून 2 वेळा ब्रश केल्यास कोरोना संसर्गापासून होऊ शकतो बचाव; ब्रिटिश तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Brush in the teeth twice a day is necessary to prevent corona virus british dentist | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवसातून 2 वेळा ब्रश केल्यास कोरोना संसर्गापासून होऊ शकतो बचाव; ब्रिटिश तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & latest Updates : ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील डेंटिस्ट्री प्राध्यापक मार्टीन एडी यांनी हात धुण्याप्रमाणेच ब्रश करण्याची सवय महत्वाची असल्याचा दावा केला आहे. ...

कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स - Marathi News | Health Tips: Arthritis can also occur in young people, Expert tips to stay healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

Tips For Healthy Bone in Marathi: निरोगी हाडांसाठी कॅल्शियम, व्हिटामीन डी या शिवाय प्रोटीन, व्हिटामीन के, मॅग्नीशियम, पोटेशियम, व्हिटामिन सी यांचीही आवश्यकता असते. ...

उपवास की वजन कमी होण्यासाठी उपाशी राहणं?; डायटिशियन रुजुता दिवेकरने सांगितला यातील फरक - Marathi News | Difference between traditional fasting and weight loss fasting by dietician rujuta diwekar | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उपवास की वजन कमी होण्यासाठी उपाशी राहणं?; डायटिशियन रुजुता दिवेकरने सांगितला यातील फरक

Health Tips in Marathi : पारंपारिक उपवास करणं आणि बारिक होण्यासाठी उपाशी राहणं यातील फरक भारतातील प्रसिद्ध डायटिशियन रुजूता दिवेकर यांनी सांगितला आहे. ...