संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी व बारावी २०१८च्या निकालांविषयी अद्याप शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्सअॅपवर सतत या निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. ...
राज्य सरकारतर्फे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात सीईटी गुरूवारी होणार आहे. यासाठी प्रशासानाने आवश्यक ती तयारी केली आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. ...
बीड जिल्ह्यासह राज्यात स्वातंत्र्य सैनिक प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त व भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळविण्याचे रॅकेट बीड जिल्ह्यात उघड झाले असताना या प्रमाणपत्राच्या आधारे राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांनी या प्रमाणप ...
खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश मिळवण्याचा विक्रम केला आहे. ...
कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे दौैंड तालुक्यात वाखारी (चौफुला) येथील न्यू अंबिका कला केंद्रात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे. ...