महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
मुंबई विद्यापीठाने विधि विभागाच्या परीक्षांचे निकाल जाहीर न करता पुढील सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या १४८ महाविद्यालयांचे लाखो विद्यार्थी तणावाखाली होते. ...
काऊन्सिल फाॅर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (अायसीएसई) च्या परीक्षेत मुंबईचा स्वयम दास हा दहावीत 99.4 टक्के गुण मिळवत देशात पहिला अाला अाहे. तर 12 वीच्या परीक्षेत एकूण 7 विद्यार्थ्यांनी एकसारखे गुण मिळवत पहिले स्थान पटकावले अाहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा हिंगोलीतील ८ उपकेंद्रावरून घेण्यात आली. १ हजार १६८ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार ५७४ जणांनी परीक्षा दिली. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१३) नाशिक शहरातील विविध ३० परीक्षा केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व मंत्रालय सहायक (एएसओ) पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आले ...