विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे ...
वाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल या केंद्रावर ६ आॅक्टोबर रोजी २४२ विद्यार्थ्यांनी दिली. ...
अकोला : जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात ५७७ विद्यार्थ्यांची ज्ञान-विज्ञान कार्यशाळा आणि अंतिम परीक्षेसाठी निवड करण्यात आली. ...
अकोला : येणाऱ्या काळात दहावी, बारावी परीक्षेमध्ये काही अंतर्गत बदल होणार आहेत. यंदा होणाºया दहावी, बारावी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा, चित्रकलेचे गुण मिळणार नाहीत. ...
एसवायबीकॉम आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांनी तारीख बदलण्याची मागणी केली होती. वेळापत्रकातील गोंधळ लक्षात आल्यावर विद्यापीठाकडून एसवायबीकॉमचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ...
भिवंडी : महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत पात्र उमेदवाराने लोकायुक्त व सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याचा निकाल होऊनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार करणाºया उमेदवारांना व ...