मुंबई : मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांच्या फेरफारप्रकरणी विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांसह एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. संदीप पालकर, प्रवीण ... ...
तांत्रिक मुद्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी द्वितीय, तृतीय वर्षाला काही विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
त्यावेळी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन हे तिघे गुणपत्रिका काढताना आढळून आले. न्यायालयाने तिन्ही अारोपींना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस. याप्रकरणी इतरही आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या अनुषंगाने अधिक ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने किमान दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी एनएसयूआयतर्फे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आह ...
राज्यातील सर्व माध्यमांच्या सरकारी व प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेणे २०१५ पासून बंधनकारक करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तसेच त्यांची आकलनक्षमता लक्षात यावी, सर्व विद्यार्थ्यांचा समान विकास व्हावा, यासाठी ही चाचणी परीक्षा घेतली जात ...