महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेला गुरुवार, दि. २१ पासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६८ हजार ३५८ परीक्षार्थी बसले आहेत. विभागातील २२८ परीक्षा केंद्रांवर ...
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु होत असून जिल्ह्यातील ३९ हजार १२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ...
ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या ...
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावरून २४ हजार २६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत़ ...
वॉटसआपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी यंदापासून केंद्रचालकांपासून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी कोणासही परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही ...