दहावी- बारावीच्या परीक्षेत वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी एका पेपरला दहा कॉपीबहाद्दर पकडले गेल्यास ते परीक्षा कें द्र रद्द केले जाईल. सदर परीक्षा केंद्राची अनुदान कपात आणि मान्यतादेखील काढून घेतली जाणार आहे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतल ...
शेंदूरजनाघाट येथील मलकापूर परिसरातील योगेंद्र दुपारे हा बारावीचा विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असताना अचानक वडिलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तथापि, शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, ही वडिलांची शिकवण होती. त्यासाठीच काबाडकष्ट घेत असलेल्या वडिलांच्या ...
तालुक्यातील चार परीक्षा केंद्रावर १८७२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत़ त्यापैकी तीन परीक्षा केंद्र हदगाव शहरात असून एक केंद्र मनाठा येथे आहे़ या केंद्रासाठी हदगाववरून (रनर) पेपर दुचाकीवरूनच ने-आण केले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
बीड : महाराष्ट राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत गुरुवारी दोन जणांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. ... ...