शिकवणी वर्ग संचालकांनी आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आॅनलाइन शिकवणी करताना अडचणी येत आहेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा १५ ते २२ जून २०२० या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे. ...
एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीचा उत्कृष्ट अनुभव येत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली. ...
Coronavirus : समाज कंटकाकडून खोटी वेळापत्रके विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या WhatsApp ग्रुपवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. ...