शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा; काँग्रेसची मागणी 

नांदेड : Maharashtra Election 2019 : स्ट्राँग रुमला राहणार त्रिस्तरीय सुरक्षा कवच

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

अहिल्यानगर : Maharashtra Election 2019: ईव्हीएमची पूजा केल्याने पाचपुतेंविरुद्ध गुन्हा

नवी मुंबई : मतदानयंत्रांत बिघाडामुळे मतदार खोळंबले

ठाणे : ठाण्यात नावात घोळ आणि मतदानयंत्रांतील बिघाडामुळे मतदारांमध्ये नाराजी

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात २२९ व्हीव्हीपॅट, ५० च्यावर ईव्हीएम मशीन पडल्या बंद

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: बंद पडलेले ईव्हीएम बदलण्यास लागतोय वेळ; यंत्रणा ठरतेय कुचकामी

नाशिक : नाशिक शहरात ठिकठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना