वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हिमालयाच्या बर्फाळ वाटांना आव्हान देत ‘सरपास शिखर’ सर करीत सर्वात छोट्या ट्रॅकरचा बहुमान मिळविणाऱ्या सांगलीच्या उर्वी पाटीलची वाटचाल आता रुपेरी पडद्याच्या शिखराकडे सुरू झाली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित तिचा पहिलाच चित्र ...
न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्प ट्रॅक १४ दिवसांत पुर्ण केला. ...
रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ११ वी विज्ञान शाखेतील संदेश राजाराम मौळे याची आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड झाली आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश ...
देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे. ...