lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एवलिन शर्मा

Evelyn Sharma Latest News, मराठी बातम्या

Evelyn sharma, Latest Marathi News

२०१२ मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन एवलिन शर्माचा  जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी युकेमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील भूमिकेनंतर एवलिन प्रकाशझोतात आली.
Read More
एवलिन शर्माच्या घरी 'लक्ष्मी'चं आगमन; पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो - Marathi News | yeh jawaani hai deewani actress evelyn sharma welcomes a baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एवलिन शर्माच्या घरी 'लक्ष्मी'चं आगमन; पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो

Evelyn sharma: काही दिवसांपूर्वी एवलिनने आई होणार असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे आता एवलिनने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. ...

‘ये जवानी है दीवानी’ फेम एवलिन शर्माने गुपचूप बांधली लग्नगाठ, लग्नानंतर पहिला फोटो आला समोर - Marathi News | yeh jawaani hai deewani fame evelyn sharma marries tushaan bhindi in an intimate ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ये जवानी है दीवानी’ फेम एवलिन शर्माने गुपचूप बांधली लग्नगाठ, लग्नानंतर पहिला फोटो आला समोर

Evelyn Sharma Wedding : एवलिन व तुषान यांनी ऑक्टोबर 2019 रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर दोघांचाही एकमेकांना किस करतानाचा फोटो समोर आला होता. ...