Environment, Latest Marathi News
दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे. ...
चीन, इटली, इंग्लंड, जर्मनी आदी देशांमधील कार्बन डाय आॅक्साईड आणि नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले. ...
आता वाढत्या कमाल तापमानामुळे राज्याची होरपळ होत असून, सोमवारी मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
लॉकडाऊन इफेक्ट; एयर क्वालिटी इंडेक्सही सुधारला ...
निसर्ग मित्र संस्थेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना बहुगुणी शेवग्याच्या शेंगा व इतर पदार्थ यांचे वाटप करण्यात आले. ...
मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे. ...
हरणांचे कळप मुक्त विहार करताना आढळून येत आहेत. ...
गेल्या ३० वर्षांचा अभ्यास : ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम ...