निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना झाडांना राखी बांधून शांतिनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. झाडांच्या रक्षणाची शपथ खावून गेल्या अनेक वर्षांची निसर्गप्रेमाची परंपरा जपण्यात आली. ...
कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे. ...
मिरजेतील वखारभागात नागोबा कट्टा येथील ५० वर्षे जुनी झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या महिलेस महापालिका अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. संघर्ष समिती व सेव्ह मिरज सिटीतर्फे झाडे वाचविण्यासाठी चिपको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...