लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

एका क्लिकवर जैवविविधता - Marathi News | Biodiversity at a click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका क्लिकवर जैवविविधता

Biodiversity News : बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी असिसमेंट टूलची निर्मिती केली. ...

मेट्रो ३ : ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे होणार रोपण  - Marathi News | Metro 3 : 8 thousand 888 Kandalvan saplings will be planted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ : ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे होणार रोपण 

Metro 3 : धारावी  व बीकेसी स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण १०८ कांदळवन बाधित ...

डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता - Marathi News | After the pink, blue road at Dombivli MIDC; Pollution not controlled after 8 months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता

Pollution in Dombivali: 8 महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. ...

थंडीचा कडाका वाढतोय - Marathi News | The cold snap is intensifying | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीचा कडाका वाढतोय

नाशिक शहर व परिसरात थंडीचा कडाका आता पुन्हा वाढू लागला आहे. शहराच्या किमान तापमानाचा पारा गुरुवारी (दि.२६) १४.३ अंशांपर्यंत घसरला. पहाटेच्या सुमारास शहरात धुक्याची चादर पसरत आहे. ...

समृध्दी महामार्गाच्या वृक्ष लागवडीत खो - Marathi News | Kho in Samrudhi Highway tree planting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृध्दी महामार्गाच्या वृक्ष लागवडीत खो

Tree planting : ६७८ कोटी रुपयांच्या निविदा रद्द ...

दोनशे किमी सायकलवारीतून पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Environmental message from 200 km cycling | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोनशे किमी सायकलवारीतून पर्यावरणाचा संदेश

२०० किमी सायकल चालवून या सायकलस्वारांनी पर्यावरणाचा संदेश दिला. ...

मातीचे महत्व काय आहे? What is the importance of soil? Deepti Vispute | Maharashtra News - Marathi News | What is the importance of soil? What is the importance of soil? Deepti Vispute | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मातीचे महत्व काय आहे? What is the importance of soil? Deepti Vispute | Maharashtra News

...

आवाशीत महामार्गावर रासायनिक सांडपाणी - Marathi News | Chemical wastewater on residential highways | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आवाशीत महामार्गावर रासायनिक सांडपाणी

अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...