सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी डोंगररांग बेलगाव ढगा व सारूळ गाव येथील उत्खननाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या स्थळ पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून उत्खनन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अहवाला ...
Madhav Gadgil News: कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत. ...
रविनगर चाैकात मंगळवारी रात्री काही लाेकांनी १५ वर्षे वय असलेले वडाचे झाड बुडासकट कापले. वास्तविक त्या भागातून फांद्या कापता आल्या असत्या पण वारंवारची खटखट काेण करणार म्हणून समाजकंटकांनी थेट बुडासकट झाडच ताेडून टाकले. ...
पुण्यात पांढऱ्या साळुंकीचे नुकतेच दर्शन झाले. अशा प्रकारची साळुंकी दुर्मिळ समजली जाते. त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
२ ऑक्टोबरला शहरातील बांबू गार्डन येथे पक्षिनिरीक्षण करताना वरील पक्षिनिरीक्षकांना ग्रीन वॉर्बलर असे इंग्रजी नाव असलेल्या या हिवाळी पाहुण्या पक्ष्याची छायाचित्रासह नोंद करण्यात यश प्राप्त झाले आहे. ...
जिल्ह्यातील पैनगंगा आणि टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दुनिया आता अधिक समृद्ध होत आहे. सोमवारी एका पाणवठ्याच्या काठावर हे वाघ-वाघिणीचे जोडपे आरामात पहुडलेले आढळले आणि हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. ...