लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद - Marathi News | Violent leopard jailed for killing children along with goats, dogs in Shirur taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शिरूर तालुकयातील मांडवगण फराटा सह परिसरात २५ पिंजरे लावले होते ...

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान - Marathi News | Hudhudi will increase in the state! In the next two days, the cold will increase further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान

महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...

Pune Winter: महाबळेश्वरपेक्षाही थंड! पुणेकर थंडीने कुडकुडले, आणखी थंडी वाढणार - Marathi News | Colder than Mahabaleshwar Pune citizens are suffering from cold it will get colder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Winter: महाबळेश्वरपेक्षाही थंड! पुणेकर थंडीने कुडकुडले, आणखी थंडी वाढणार

पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला ...

Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard jailed for attacking two-and-a-half-month-old baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

वनविभागाने एवढी तत्परता अगोदर दाखवली असती तर त्या चिमुरड्याचा जीव वाचला असता ...

अडीच महिन्याच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | attack by a leopard on a two and a half month old baby Deaths during treatment incident in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच महिन्याच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, दौंडमधील घटना

ग्रामस्थांनी बिबट्या दिसणाऱ्या भागांची माहिती देऊनही वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष ...

Pune Winter: पुण्यात तापमानात चढ-उतार! थंडीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Fluctuations in temperature in Pune Chances of increase in cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Winter: पुण्यात तापमानात चढ-उतार! थंडीत वाढ होण्याची शक्यता

येणाऱ्या एक-दोन आठवड्यात या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद होऊ शकते, हवामानतज्ज्ञांचा अंदाज ...

वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद - Marathi News | European honey bee seen on Vetal Hill First record from Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा हा पक्षी पहायला मिळाला असल्याचे जाणकारांनी सांगितले. ...

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ - Marathi News | maharashtra winter in nashik at 13 degrees increase in cold in Pune too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ

पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे ...