लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

जपानमध्ये चेरीचे वृक्ष १,२०० वर्षांत फुलांनी यंदा लवकर बहरले - Marathi News | In Japan, the cherry tree blossomed early this year after 1,200 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये चेरीचे वृक्ष १,२०० वर्षांत फुलांनी यंदा लवकर बहरले

 वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग  मोहक फुलांनी बहरले आहेत.   चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर  १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. ...

अर्थ अवरच्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत - Marathi News | Four thousand units of electricity saved in the form of Earth Hour | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :अर्थ अवरच्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत

mahavitaran Earth Hour kolhapur - पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी अर्थ अवरचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३० हजार पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे चार हजार युनिट ...

ग्रीन स्पेस; गरज १२ घनमीटरची, उपलब्ध केवळ २.३२ घनमीटर - Marathi News | Green space; Need 12 cubic meters, only 2.32 cubic meters available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीन स्पेस; गरज १२ घनमीटरची, उपलब्ध केवळ २.३२ घनमीटर

Nagpur news केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विभाग मंत्रालयाच्या निर्देशांकानुसार शहरात १० ते १२ घनमीटर प्रतिव्यक्ती हिरवळीची जागा (ग्रीन स्पेस) म्हणजे १००० लाेकसंख्येमागे १.२ ते १.४ हेक्टर हिरवळ असणे आवश्यक आहे. मात्र अभ्यासानुसार नागपूर शहरात केव ...

चित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्प - Marathi News | Rangpanchami will be celebrated through the line of pictures, the resolve of the children in Shahupuri Kumbhar street | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :चित्रे रेखाटून रंगपंचमी साजरी करणार, शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांचा संकल्प

Holi Kolhapur-निसर्गमित्र आणि इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात शाहूपुरी कुंभार गल्लीतील लहान मुलांनी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे धडे गिरविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी थांबून चित्रे रेखाटून, रांगोळी काढून रंगपंचमी साजरी करण्य ...

वन संपदा राखतायत धरणातील पाणी! - Marathi News | Water from the dam while preserving forest resources! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :वन संपदा राखतायत धरणातील पाणी!

पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा प्रदेश आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजुला वनाच्छादन असल्याने जमिनीची धुप झाली नाही. ही झाडं या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता ...

सांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपण - Marathi News | Sangli Dolphin Group planting 200 bamboos on the banks of Krishna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपण

environment River Sangli-कृष्णाकाठ सुरक्षित रहावा, काठावरच्या मातीचे धूप होऊ नये, पुराचा धोका काठाला कमी प्रमाणात व्हावा म्हणून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप यांच्यातर्फे कृष्णा काठावर २०० बांबूची रोपे लावण्यात आली.  या उपक्रमामध्ये शेरी नाल्यापासू ...

ना अपघातांची संख्या घटली, ना मृतांची! रस्त्यांवर अपघातांचे थैमान, प्रदूषणाचा कहर! - Marathi News | Article on more accidents, more deaths! Accidents on the roads, pollution! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ना अपघातांची संख्या घटली, ना मृतांची! रस्त्यांवर अपघातांचे थैमान, प्रदूषणाचा कहर!

आपल्या रस्त्यांवर मृत्यूचे थैमान चालते यात काही शंका नाही. अपघातात जीव गेला नाही, तर माणूस अपंग होईल! त्यातूनही वाचला तर प्रदूषणाची शिकार!! ...

जागतिक वन दिवस : दिवसेंदिवस घटते आहे कोल्हापूरचे घनदाट जंगल - Marathi News | The dense forest of Kolhapur is declining day by day | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :जागतिक वन दिवस : दिवसेंदिवस घटते आहे कोल्हापूरचे घनदाट जंगल

environment Forestdepartment Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यातील वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे वनखात्याच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील वनआच्छादन हे केवळ साडेनऊ टक्के असल्या ...