लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडीच्या कारवाईची भीती, अटकेची शक्यता, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला CM करण्याची केली तयारी - Marathi News | Political movements increase in Jharkhand, Kalpana Soren may replace Hemant Soren as Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या कारवाईची भीती, अटकेची शक्यता, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला CM करण्याची केली तयारी

Jharkhand Politics: इंडिया आघाडीतील घटक पक्षांची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये अचानक राजकीय हालचाली वाढल्या आहेत. ...

Flashback 2023 : कलम ३७० ते समलिंगी विवाहांच्या मान्यतेचा प्रश्न; या 9 निर्णयांनी घडवून आणला मोठा बदल! - Marathi News | Flashback 2023 Article 370 to question of recognition of same-sex marriages; These 9 decisions brought about a big change! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Flashback 2023 : कलम ३७० ते समलिंगी विवाहांच्या मान्यतेचा प्रश्न; या 9 निर्णयांनी घडवून आणला मोठा बदल!

Flashback 2023 : देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावर अनेक महत्त्वाचे बदल घडविणारे महत्त्वाचे निर्णय २०२३ या वर्षात सर्वोच्च न्यायालयाने दिले. ...

झोपडीवाल्यांचे फ्लॅट सेलिब्रिटींना विकले! ‘कुणाल’ला दणका, ७ कोटींची मालमत्ता जप्त  - Marathi News | Flats of slum dwellers sold to celebrities! 'Kunal' hit, property worth 7 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडीवाल्यांचे फ्लॅट सेलिब्रिटींना विकले! ‘कुणाल’ला दणका, ७ कोटींची मालमत्ता जप्त 

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये परळ येथील एक फ्लॅट आणि कुणाल बिल्डर कंपनीचा मालक शैलेश सावला व त्याची पत्नी जयश्री सावला यांच्या नावे असलेल्या बँकेतील मुदत ठेवींचा समावेश आहे. ...

एक, दोन नाही तब्बल सात वेळा समन्स! हेमंत सोरेन ईडीसमोर झाले नाही हजर, प्रकरण काय? - Marathi News | as many as seven summons but cm hemant soren did not appear before ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक, दोन नाही तब्बल सात वेळा समन्स! हेमंत सोरेन ईडीसमोर झाले नाही हजर, प्रकरण काय?

Jharkhand CM Hemant Soren News: केंद्रीय एजन्सीचा वापर करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

जमीन व्यवहारप्रकरणी प्रियंका गांधींची चौकशी; आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख - Marathi News | investigation of priyanka gandhi in land transaction case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमीन व्यवहारप्रकरणी प्रियंका गांधींची चौकशी; आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख

एका मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा उल्लेख केला आहे. ...

परदेशी चलनाच्या अवैध व्यवहार प्रकरणी विराज पाटीलला अटक; ईडीची मोठी कारवाई - Marathi News | Viraj Patil arrested in case of illegal transaction of foreign currency action by ED in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी चलनाच्या अवैध व्यवहार प्रकरणी विराज पाटीलला अटक; ईडीची मोठी कारवाई

अवैधरित्या व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी टीपी ग्लोबल एफएक्स कंपनीच्या विराज पाटील याला मुंबईत अटक केली आहे. ...

प्रियंका गांधींच्या अडचणी वाढणार! मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात ईडीने नाव केलं दाखल - Marathi News | ed names priyanka gandhi in money laundering case linked to cc thampi for first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या अडचणी वाढणार! मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात ईडीने नाव केलं दाखल

एनआरआय उद्योगपती सीसी थंपी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

महादेव ॲप घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर दुबईत ताब्यात, भारतात आणण्याची तयारी - Marathi News | Big scandal in Mahadev app scam case Main accused Saurabh Chandrakar detained in Dubai, preparations to bring him to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲप घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर दुबईत ताब्यात, भारतात आणण्याची तयारी

महादेव ॲप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...