अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
Changur Baba : छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचं नेटवर्क फक्त देशापुरतं मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलं होतं. ...
ED arrests Chaitanya Baghel: अंमलबजावणी संचालनालयाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला भिलाई येथून अटक ... ...
उत्तर प्रदेशमधील छांगूर बाबाने चालवलेल्या धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. ...
छांगुरबाबाच्या चौकशीत त्याने आतापर्यंत ४० बँक खात्यांतून १०० कोटी रुपये परदेशात पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. ...
UP Crime : जबरदस्तीने हिंदू मुलींचे धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबाची ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता ईडीच्या हाती लागली आहे. ...
Formal ED Chief Karnal Singh: सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. हल्ली या एजन्सीचं नाव अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायलाही मिळालं असेल. त्याचं माजी अध्यक्ष कर्नाल सिंग यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये एक अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...
जानेवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ...