नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारताकडून इंग्लंडला देण्यात आलेले पुरावे नीरव मोदीला दाखविण्यात येणार असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्य़ाची शक्यता आहे. ...
बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. ईडीने हे आरोपपत्र दुबईमधील न्यायालयात जेम्स क्रिस्टियन मायकलच्या प्रत्यार्पणाचा पुरावा म्हणून सादर केले आहे. ...
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. ...
स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली. ...