लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

कोहिनूर मिल गैरव्यवहार: उन्मेष जोशींसह राजन शिरोडकर यांची एकत्र चौकशी - Marathi News | Enquiry going on of Rajn Shirodkar along with Umesh Joshi in connection with Kohinoor mill financial misconduct | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोहिनूर मिल गैरव्यवहार: उन्मेष जोशींसह राजन शिरोडकर यांची एकत्र चौकशी

काल आठ तास उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. ...

Raj Thackeray : 'चलो ईडी कार्यालय'; 'खळ्ळ-खटॅक'वाल्या मनसेचा २२ ऑगस्टला 'शांती मोर्चा' - Marathi News | Raj Thackeray: MNS to protest against ED notice on 22nd August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : 'चलो ईडी कार्यालय'; 'खळ्ळ-खटॅक'वाल्या मनसेचा २२ ऑगस्टला 'शांती मोर्चा'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. ...

Video: राज ठाकरेंच्या ईडी चौकशीमागे भाजपाची वेगळीच 'राजनीती'?; काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली होती अशीच खेळी - Marathi News | Video: Raj Thackeray receives ED notice, history repeats for 'this' reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: राज ठाकरेंच्या ईडी चौकशीमागे भाजपाची वेगळीच 'राजनीती'?; काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली होती अशीच खेळी

असाच प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी राज यांच्या मनसे पक्षाला हवा मिळावी म्हणून राज यांना अटक केली, रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवले. ...

बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक  - Marathi News | Kamal Nath's nephew arrested for bank scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजरबेअरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. ...

मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांची ईडीकडून आठ तास कसून चौकशी - Marathi News |  ED investigating Manohar Joshi's son, Umesh, for eight hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांची ईडीकडून आठ तास कसून चौकशी

सकाळी ११ वाजता कार्यालयात गेलेले जोशी रात्री सव्वासातच्या सुमारास तेथून बाहेर पडले. ...

राज यांच्या सूचनेनंतर मनसेचा गुरुवारचा ठाणे बंद मागे - Marathi News | Following Raj's suggestion, MNS's Thane closed on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज यांच्या सूचनेनंतर मनसेचा गुरुवारचा ठाणे बंद मागे

गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनविरोधात राज यांनी वातावरण तापवले असून यासंदर्भात त्यांनी सोनिया गांधींसह ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती ...

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उन्मेष जोशींची ७ तास चौकशी  - Marathi News | 7 hours enquiry of Umesh Joshi on Kohinoor mill financial misconduct by enforcement directorate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उन्मेष जोशींची ७ तास चौकशी 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) ७ तास चौकशी केली. ...

राज ठाकरेंचं ठरलंय; ईडीच्या नोटिशीला देणार 'असं' उत्तर! - Marathi News | Raj Thackeray has decided; 'No' reply to ED notice! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं ठरलंय; ईडीच्या नोटिशीला देणार 'असं' उत्तर!

या भेटीत विद्या चव्हाण आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या संवादादरम्यान राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीला काय उत्तर देणार असा सवाल एकाने विचारला ...