मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
Sushant Singh Rajput Suicide : चौकशीदरम्यान शवागारमध्ये सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती गेल्याचं समोर आलं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणाला शवागारमध्ये जाण्यास मुभा नसते. ...
Sushant Singh Rajput Suicide : तिच्या मोबाईल डाटा तपासणीतून त्यानुषंगाने काही माहिती मिळाली असून त्याच्या मुळापर्यत जाऊन तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
अलीगढच्या पिपल गावातील एका खोलीच्या घरात हवाला रॅकेटमधील कथित आरोपी राहुल (25) याचे आई वडील राहतात. त्यांना याबाबत कळताच मोठा धक्का बसला आहे. ...
मुंबई पोलिसांना लिहिली चार पत्रे ...
ब्राझीलमधील प्रांतीय गव्हर्नरचा गैरव्यवहार ...
रियासह तिच्या कुटुंबीयांनी काहीच माहीत नसल्याचे दिले उत्तर; श्रुती मोदीकडूनही अपेक्षित माहिती नाही ...
Sushant Singh Rajput Suicide : मंगळवारी ही तक्रार मुंबईतील न्यू पनवेल येथे राहणाऱ्या अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. ते महाराष्ट्र करणी सेनेशी संबंधित आहेत. ...
चक्रवर्ती कुटुंबीयांनी अनेक प्रश्नांची उत्तरे विसंगत व असमाधानकारक दिल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी आठ तास कसून चौकशी केली होती. ...