लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

शिवसेना नेत्यांच्या अडचणी संपेनात; उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराची ईडीकडून चौकशी - Marathi News | ED interrogates Shiv Sena leader Anandrao Adsul for four hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेत्यांच्या अडचणी संपेनात; उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराची ईडीकडून चौकशी

आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीला पाचारण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले ...

पीएमसी बँक घोटाळा: हितेंद्र-भाई ठाकूर यांची 34 कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED attaches Rs 34 crore assets of Maharashtra MLA Hitendra Thakur promoted company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा: हितेंद्र-भाई ठाकूर यांची 34 कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई ...

मानव भारती विद्यापीठाची १९४ कोटींची संपत्ती जप्त; बनावट पदवी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉंड्रिंग - Marathi News | 194 crore assets of Manav Bharati University confiscated; Money laundering related to fake degree scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानव भारती विद्यापीठाची १९४ कोटींची संपत्ती जप्त; बनावट पदवी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉंड्रिंग

राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेऊन ईडीने मागच्या वर्षी आरोपीविरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला होता ...

डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी - Marathi News | Yes Bank founder Rana Kapoor remanded in DHFL case till January 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएचएफएल प्रकरणी येस बँक संस्थापक राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत कोठडी

मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहुल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहुल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे. ...

समन्स रद्द करण्यासंदर्भात एकनाथ खडसेंनी केलेली याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही - Marathi News | The petition filed by Eknath Khadse regarding cancellation of summons is not admissible | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :समन्स रद्द करण्यासंदर्भात एकनाथ खडसेंनी केलेली याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही

भोसरी भूखंड प्रकरण : ईडीची उच्च न्यायालयात माहिती ...

पुढील सुनावणीपर्यंत अटक नाही; एकनाथ खडसेंना 'ईडी'कडून दिलासा - Marathi News | we will not arrest eknath khadse till next hearing date said ed in mumbai high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील सुनावणीपर्यंत अटक नाही; एकनाथ खडसेंना 'ईडी'कडून दिलासा

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात केलेले गुन्हा रद्द करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. पुढील सुनावणीपर्यंत एकनाथ खडसे यांना अटक करण्यात येणार नाही, अशी माहिती 'ईडी'च्या वकिलांकडून उच्च न्यायालयात यावेळी देण्यात आली. ...

मोठी कारवाई! ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने केली छापेमारी   - Marathi News | Big action! ED raids Omkar Group offices in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने केली छापेमारी  

Ed Raid : ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओमकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओमकार ग्रुपच्या कार्यालयावर धाडी टाकली आहे. ...

मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई - Marathi News | Mehul Thakur, Madan Gopal Chaturvedi arrested by ED; Confiscation action in seven places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई

विवा समूह, पीएमसी बँक घोटाळा प्रकरण - विवा समूहाशी संबंधित छापे टाकलेल्या विविध सात ठिकाणी जप्तीची कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती ...