नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका यांनी संयुक्तपणे मंगळवारी रस्त्यावरील व रस्त्यांच्या कडेला अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. यात पाच अनधिकृत मंदिर हटविण्यात आले. ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़ ...
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे. ...
राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे. ...
बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात य ...