राजाश्रय असलेल्या काहींनी नगर पंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणामुळे विकास कामे ठप्प झाली होती. अतिक्रमणामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील नालीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबले होते. काही मुजोर लोकांच्या कृतीने रस्ते व नाली बांधकाम प्रभावित ...
कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को स्कूलजवळ असलेले फेरीवाले येत्या सात दिवसांत हटविण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (दि.२०) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केले आहे. त्याचबरोबर पुन्हा एकवार न्यायालयात दिलगिरीदेखील व्यक्त क ...
मेडिकल चौक व मुख्य मार्गाच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अतिक्रमण धारक व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आला. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी ...
शहरातील चौकांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या खाद्यपदार्थ गाडीमालकांवर सिलिंडर वापरप्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले. एफडीएलासुद्धा पत्र देण्यात यावे. ही कारवाई सायंकाळी व्हावी. झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथक निर्माण करून त्याची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकड ...