शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

फिल्मी : अक्षय कुमारने इमरान हाश्मीसोबत काढला 'सेल्फी', या कारणामुळे पहिल्यांदाच आले एकत्र

फिल्मी : Udita Goswami बॉलिवूडमधून आहे गायब; आता तिला ओळखणं झालंय कठीण

फिल्मी : किस बाई किस..!, दिग्दर्शक 'कट' बोलला, तरीदेखील नरगिस फाखरी थांबली नाही, करत राहिली किस

फिल्मी : विद्या बालनला किस करताना बॉलिवूडच्या 'सीरिअल किसर' फुटला होता घाम, कारण....

फिल्मी : सलमान खान या चित्रपटासाठी जिममध्ये गाळतोय घाम, वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत

फिल्मी : कुणी काम देता का काम..! असं म्हणण्याची वेळ आलीय अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर, आता या ठिकाणी वळवला मोर्चा

फिल्मी : जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : 'चेहरे'च्या पोस्टर्सवर रिया चक्रवर्तीच्या नावाचा या कारणामुळे नव्हता उल्लेख, खुद्द निर्मात्यांनी केला खुलासा

फिल्मी : इमरान हाश्मीचे गाणे लुट गएमधील अभिनेत्री युक्ती थरेजाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल