शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

फिल्मी : Trailer Out: इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा ट्रेलर आहे खास!  

फिल्मी : Official Teaser : पाहा, इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर!

फिल्मी : इमरान हाश्मीचा आगामी सिनेमा 'चीट इंडिया'चा पोस्टर प्रदर्शित