लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी, मराठी बातम्या

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी - Marathi News | emraan hashmi geeta basra affair was famous at the time of The train movie PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

इम्रानचे अफेअर एका अभिनेत्रीसोबत चांगलेच गाजले होते आणि ही अभिनेत्री आज एका प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी आहे. ...

अशी आहे इम्रान हाश्मी आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी, पाहा तिचे फोटो - Marathi News | Emraan Hashmi And Parveen Shahani's Love Story PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी आहे इम्रान हाश्मी आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी, पाहा तिचे फोटो

इम्रान हाश्मीची पत्नी दिसायला खूपच छान असून ती शिक्षिका आहे. ...

Birthday Special : ‘मर्डर’ पाहिल्यानंतर अशी होती इमरान हाश्मीच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, वाचून बसेल धक्का - Marathi News | birthday special bollywood serial kisser emraan hashmi lesser known facts-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘मर्डर’ पाहिल्यानंतर अशी होती इमरान हाश्मीच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस. ...

फक्त ४ मिनिटांचा होता बॉलिवूडमधील फर्स्ट किस सीन, वाचा सविस्तर - Marathi News | Bollywood's first Kiss scene was Just 4 minutes, read in detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ४ मिनिटांचा होता बॉलिवूडमधील फर्स्ट किस सीन, वाचा सविस्तर

८४ वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या चित्रपटात किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता. ...

या कारणामुळे ऐश्वर्या रायला आला आहे अमिताभ बच्चन यांचा राग? - Marathi News | Aishwarya Rai Bachchan upset with father in law Amitabh Bachchan for working with Emraan Hashmi? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे ऐश्वर्या रायला आला आहे अमिताभ बच्चन यांचा राग?

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्यावर चांगलीच चिडली असल्याचे म्हटले जात आहे. ...

या चित्रपटात इम्रान हाश्मीच्या आजीने साकारली होती अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका - Marathi News | Emraan Hashmi's grandmother played Amitabh Bachchan's mother in This movie! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटात इम्रान हाश्मीच्या आजीने साकारली होती अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका

अमिताभ आणि इम्रान हे चित्रपटात पहिल्यांदा काम करत असले तरी इम्रानची आजी आणि अमिताभ यांनी एकत्र काम केले आहे. ...

अमिताभ बच्चन पहिल्यांदाच करणार बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्यासोबत काम, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Amitabh Bachchan for the first time started working with this Bollywood actor, started shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन पहिल्यांदाच करणार बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्यासोबत काम, शूटिंगला केली सुरूवात

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन लवकरच आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. ...

इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये - Marathi News | emraan-hashmi-to-star-in-hindi-remake-of-hit-malayalam-film-ezra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये

सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड पहायला मिळतो आहे. ...