लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

Sarkari Naukri 2021: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, RITES मध्ये विविध पदांसाठी भरती - Marathi News | Sarkari Naukri 2021: rail india technical and economic service limited invited applications for various posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sarkari Naukri 2021: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, RITES मध्ये विविध पदांसाठी भरती

Sarkari Naukri 2021: जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत. ...

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेबाबत माहित्येय का? आतापर्यंत १.२५ कोटी युवांनी घेतलाय फायदा - Marathi News | Pradhanmantri kaushal vikas yojana registration 2021 Know Everything about PMKVY Scheme in Hindi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान कौशल्य विकास योजनेबाबत माहित्येय का? आतापर्यंत १.२५ कोटी युवांनी घेतलाय फायदा

केंद्र सरकारनं पंतप्रधान कौशल्य विकास योजनेला (PMKVY) जुलै २०१५ साली सुरुवात केली. योजनाच्या माध्यमातून देशातील तरुणाईला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेमकी ही योजना काय आहे? याचा आजवर किती फायदा झालाय हे जाणून घेऊयात... ...

EPFO : खुशखबर! PF खातेधारक आता घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करू शकतात, जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | how to update bank account details in epf account know check full process  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO : खुशखबर! PF खातेधारक आता घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करू शकतात, जाणून घ्या प्रोसेस...

EPFO : कर्मचारी घरी बसून यूएएनमध्ये बँक अकाउंटचे डिटेल्स अपडेट करू शकतात. तर मग तुम्ही आपल्या बँकेचे डिटेल्स कसे अपडेट करायचे, ते जाणून घ्या... ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ - Marathi News | goog news for Central govenrment Employees 11 per cent increase in DA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी, पेन्शनरांना होणार फायदा ...

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ - Marathi News | 7th Pay Commission: Central Government HAS increaseD da by 11% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ

Central Government Employees DA: कोरोना काळात केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यात आला होता. ...

‘जेट’च्या पुनरुज्जीवन प्रस्तावाला कर्मचाऱ्यांकडून घेतली जातेय हरकत - Marathi News | Jet airways revival proposal is being challenged by employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘जेट’च्या पुनरुज्जीवन प्रस्तावाला कर्मचाऱ्यांकडून घेतली जातेय हरकत

भरपाई तोकडी; संघटनांची कामगार मंत्र्यांकडे धाव. पुनरूज्जीवनासाठी ९५ टक्के कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक. ...

बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश - Marathi News | Employees in sensitive positions should go on ‘mandatory’ leave: RBI tells banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश

RBI Send vital bank staff on 10-day surprise leave: कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीत संबंधित बँक कर्मचाऱ्याला ईमेलसोडून अन्य फिजिकल, वर्चुअल अशी कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही. ...

माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला - Marathi News | After taking charge of the Ministry of Railways, a big decision was taken for the employees by ashwin vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला

सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ...